राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या विधेयकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विधेयकामुळे पिडीत, शोषितांना न्याय मिळेल आणि अधिकारांची प्राप्ती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. ...
नागरिकांना घुसखोरांचा दर्जा न देता भारतात सन्मानपूर्वक वागणूक देण्यासंदर्भात भूमिका संघाने मांडली होती. तब्बल ५५ वर्षांनंतर संघाच्या मागणीची पूर्तता झाली आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केवळ मुस्लिम आहे म्हणून संस्कृत शिकविण्यास एखाद्याला विरोध करणे अयोग्य असल्याची भूमिका घेतली आहे. संस्कृत भाषा कुठल्याही धर्माची व्यक्ती शिकवू शकते व विद्यापीठातील वाद हा अनावश्यक आहे, असे संघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे ...
राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्ताने गुरुवारी (दि.२१) नाशिकमध्ये येत आहेत. भोसला स्कूल येथे होणाºया एका कार्यक्रमात ते सहभागी होणार असून, शहरातील काही खासगी कार्यक्रमांनादेखील ते हजेरी लावणार आहेत. ...