राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
२०१४ सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचे महत्त्व वाढले असून अनेक मान्यवरांची पावले इकडे वळल्याचे दिसून आले. अगदी विदेशातील राजदूतदेखील संघाबाबत जाणून घेताना दिसून येत आहेत. ...
अमेरिकेच्या मुंबई दूतावासाचे कॉन्सेल जनरल डेव्हिड रांज यांनी गुरुवारी रेशीमबाग येथे डॉ.हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली व डॉ.हेडगेवार यांच्या समाधीस्थळी नमन केले. ...
कलह पसरविणाऱ्या तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ...