कॉन्सेल जनरल डेव्हिड रांज यांची डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:35 PM2020-02-06T13:35:48+5:302020-02-06T13:41:14+5:30

अमेरिकेच्या मुंबई दूतावासाचे कॉन्सेल जनरल डेव्हिड रांज यांनी गुरुवारी रेशीमबाग येथे डॉ.हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली व डॉ.हेडगेवार यांच्या समाधीस्थळी नमन केले.

Consul General David Raj's Visits the Hedgewar Memorial Temple | कॉन्सेल जनरल डेव्हिड रांज यांची डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट

कॉन्सेल जनरल डेव्हिड रांज यांची डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अमेरिकेच्या मुंबई दूतावासाचे कॉन्सेल जनरल डेव्हिड रांज यांनी गुरुवारी रेशीमबाग येथे डॉ.हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली व डॉ.हेडगेवार यांच्या समाधीस्थळी नमन केले. यावेळी काय चर्चा झाली ते कळू शकले नाही कारण प्रसिद्धीमाध्यमांना आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया व कार्यवाह अरविंद कुकडे यांनी त्यांचे स्वागत केले. रांज यांनी या भेटबाबत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

Web Title: Consul General David Raj's Visits the Hedgewar Memorial Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.