शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : भय्याजी जोशी ठरले संघविस्ताराचे चाणक्य

नागपूर : दत्तात्रेय होसबळे रा.स्व. संघाचे नवे सरकार्यवाह

राजकारण : नागपुरात जन्मलेली एक ताकद संपूर्ण देशाला नियंत्रित करू पाहतेय; राहुल गांधीचा RSS ला सणसणीत टोला

राष्ट्रीय : मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचं फाटक्या जिन्सला प्रत्युत्तर

नागपूर : सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा?

नागपूर : सरकार्यवाहपदी जोशी की नवीन चेहरा? दोन दिवसांत होणार निवड 

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील RSS मुख्यालयात; मोहन भागवतांशी दीड तास खलबतं

राजकारण : Kerala assembly Election 2021 : RSS चा स्मगलरांशी काय संबंध? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शाहांना बोचरा सवाल 

राष्ट्रीय : राम मंदिराला देणगी न दिल्याने नोकरीवरून काढले? RSS संचालित शाळेतील प्रकार

महाराष्ट्र : RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोना लस