राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Mohan Bhagwat: देशाच्या सर्वच प्रमुख घटनात्मक पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराजमान असण्याच्या काळात सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी संघाला कोणताही एक राजकीय पक्ष प्रिय किंवा अप्रिय असण्याचे कारण नाही, असे सांगून नव्या चर्चेला तोंड फोड ...
RSS News: नोंदणीशिवाय संघटनेचे कामकाज चालविण्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले की, आमच्या संघटनेला व्यक्तींची संघटना म्हणून मान्यता आहे. ...
RSS 100 Years : या वेळी, “RSS मध्ये मुस्लीमांना सहभागी होण्याची परवानगी आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भागवत असे उत्तर दिले की, संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ...