शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

महाराष्ट्र : RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोना लस

राष्ट्रीय : आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात'

राष्ट्रीय : भाजप-आरएसएस आसामच्या अस्तित्वाला धोका; अखेर 'तो' मुद्दा प्रियांकांनी निवडणूक प्रचारातच उचलला!

राष्ट्रीय : अखंड भारत पाकिस्तानसाठीदेखील चांगला, पण...; मोहन भागवत यांनी केले स्पष्ट

राष्ट्रीय : सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले; आज हिंदू समाज थकलाय, ज्या दिवशी तो जागा होईल...

जळगाव : राम मंदिराच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून वसुली, एकाला पकडले 

राष्ट्रीय : मोहन भागवतांसोबतच्या 'त्या' खास भेटीनंतर मिथुन चक्रवर्तींची पहिली प्रतिक्रिया, सांगितलं नेमकं कारण

राष्ट्रीय : नाझींनी जर्मनीत केले, तेच RSS करतेय; राम मंदिर देणगीवरून कुमारस्वामींची टीका

क्राइम : भयंकर! राम मंदिरासाठी देणगी जमा करणाऱ्या संघाच्या जिल्हा संचालकावर गोळीबार

राष्ट्रीय : Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं