रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
- प्रथम फलंदाजी करताना दोनशेहून अधिक धावा फटकावल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला अजून एक धक्का बसला असून.... ...
धोनीला यावेळी अंबाती रायुडूची सुरेख साथ लाभली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाची भूमिका वठवली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुवर पाच विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात डी' व्हिलियर्सने तुफानी फलंदाजी केली होती. या सामन्यात डी' व्हिलियर्सने 39 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 90 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. या खेळीनंतर डी' व्हिलियर ...