रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
विराटसेनेतील रथी-महारथी फलंदाजांसाठी १४७ धावांचं आव्हान फारसं कठीण नव्हतं. परंतु, हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्यांना रोखून धरलं आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. ...
पुन्हा एकदा कमी धावांचे यशस्वी संरक्षण करुन सनरायझर्स हैदराबादने रॉयल चँलेंजर्स बँगलोरचे कडवे आव्हान ५ धावांनी परतावले. या रोमांचक विजयासह हैदराबादने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान भक्कम करताना १६ गुणांची कमाई केली. ...
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर हैदराबादने पाच धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादचे 16 गुण झाले असून त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. ...
रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग या दोघांनी तिखट मारा करत बंगळुरुचा अर्धा संघ गारद केला आणि त्यामुळे बंगळुरुला 127 धावांवर समाधान मानावे लागले. चेन्नईने हे माफक आव्हान सहा विकेट्स आणि 12 चेंडू राखून सहज पूर्ण केले. ...
चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाज शानदार कामगिरी करीत आहेत पण शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे आव्हान परतवून लावण्यासाठी गोलंदाजी कशी सुधारायची या चिंतेने ‘धोनी अॅण्ड कंपनी’ला ग्रासले आहे. ...