रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘जागर स्त्रीशक्ती’ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, महिलांविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. ...
आजच्या पिढीतील विद्यार्थी हे मागील पिढीतील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट आहेत. त्यांची आकलनक्षमता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सकारात्मकता, पोेषक वातावरण, चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा दिली तर ते चांगले शिकतील, व्यक्तिमत्त्व घडवू शकती ...
प्लाटर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून गेल्या काही वर्षांपासून शाडू मातीचे गणपती घरोघरी बसविण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरण रक्षणात आपलाही हातभार लागावा म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर रस्त्याव ...
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सुनिता चोकन आपल्या सायकलने गुजरात ते नेपाळ प्रवासाला निघाली आहे. साधारण पाच हजार किलोमीटरच्या या प्रवासात ती गावांगावामध्ये जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे. आपल्या या ...
अभ्यासात मी कच्चा होतो. दहावीत गणित विषयात पाचवेळा नापास झालो. सहाव्यांदा मात्र रात्रंदिवस अभ्यास करून पास झालो. आज उद्योगात डॉक्टरेट मिळविली. शिक्षण कमी झाले म्हणून स्वत:ला कमी लेखू नका. ...