लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर - Marathi News | Virat Kohli tells Gautam Gambhir to Ask Rohit Sharma in interview about memory medicine wet almonds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर

Gautam Gambhir Virat Kohli Rohit Sharma, IND vs BAN 1st Test: गौतम गंभीरने नुकतीच विराट कोहलीची मुलाखत घेतली. यावेळी त्याने रोहित शर्माबाबतही एक प्रश्न विचारला ...

आलिया, रोहित शर्मा ते Jr NTR दिसणार कपिल शर्माच्या शोमध्ये, नवा प्रोमो प्रदर्शित - Marathi News | Alia Bhatt Rohit Sharma NTR Jr KJo in new season of The Great Indian Kapil Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया, रोहित शर्मा ते Jr NTR दिसणार कपिल शर्माच्या शोमध्ये, नवा प्रोमो प्रदर्शित

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीझनचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.  ...

IND vs BAN : रोहितनं शेअर केली KL राहुलच्या निवडीसंदर्भात पडद्यामागची गोष्ट - Marathi News | IND vs BAN We Have Given Him A Clear Message Rohit Sharma Commented On KL Rahul Chances Of Playing 11 In chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : रोहितनं शेअर केली KL राहुलच्या निवडीसंदर्भात पडद्यामागची गोष्ट

चेन्नईच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरीसह लोकेश राहुल मध्यफळीतील आपलं स्थान पक्कं करण्यात यशस्वी ठरणार का? ...

IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर  - Marathi News | Team India Rohit Sharma On India vs Bangladesh Test Series Captain Hitman Says Sab Team Ko India Ko Harane Mein Maza Aata Hain Maza Lene Do Unhe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 

रोहित शर्माला बांगलादेश संघातील खेळाडूंकडून मालिकेआधी सुरु असलेल्या मैदानाबाहेरील स्लेजिंगच्या खेळाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. ...

काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत' - Marathi News | Former India cricketer Yuvraj Singh Reveals Top 3 Choices For His Dream Playing XI But No MS Dhoni Virat Kohli Or Rohit Sharma In Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'

स्वप्नवत क्रिकेट संघाची चर्चा होते, त्यावेळी क्रिकेट जगतात अधिराज्य गावणारा विराट कोहली, रोहित शर्मा आणि भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी या मंडळींचा उल्लेख अपेक्षित असतो. पण... ...

Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय? - Marathi News | Ind vs Ban 1st Test Virat Kohli practice with 2 bowlers Jasprit Bumrah Rohit Sharma targets spin bowling in nets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?

Virat Kohli Rohit Sharma Team India, IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे स्टार विराट-रोहित दोघांनाही सराव सत्रात वेगळ्याच प्रकारची प्रक्टिस केली ...

IND vs BAN : टीम इंडिया सावधान! बांगलादेश संघाकडून हा मोठा धोका; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | WTC 2025 Points Table Prediction Team India May Lose No 1 Position If One Loss After Ind vs Ban Series You Know Full Equation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : टीम इंडिया सावधान! बांगलादेश संघाकडून हा मोठा धोका; जाणून घ्या सविस्तर

बांगलादेशनं उलथापालथ केली तर टीम इंडिया गोत्यातही येऊ शकते. ते कसं तेच आपण जाणून घेऊयात ...

WTC मध्ये भारताकडून रोहित शर्माचा दबदबा! इथं पाहा त्याची जबरदस्त आकडेवारी - Marathi News | IND vs BAN Test Why Rohit Sharma has been India's best batsman in World Test Championship since 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC मध्ये भारताकडून रोहित शर्माचा दबदबा! इथं पाहा त्याची जबरदस्त आकडेवारी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणाऱ्या आगामी कसोटी मालिकेत रोहित आणि विराटच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असतील.  ...