मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Rohit sharma, Latest Marathi News
रोहितच्या जागी वनडे संघाचा कर्णधार कोण असेल हे बघणे औत्सुक्याचे ...
नैरोबीत २००० ला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने केला होता भारतीय संघाचा पराभव ...
Team India In ICC Finals, IND vs NZ Champions Trophy 2025: रविवार हा दिवस आणि भारतीय संघाची ICC स्पर्धेची फायनल यांचा एक अजब दुर्दैवी योगायोग आहे. ...
Rohit Sharma, Team India Captaincy : २०२७च्या वनडे वर्ल्डकपचा विचार करता, टीम इंडियाला नवा कर्णधार मिळण्याची दाट शक्यता आहे ...
IND vs NZ, Champions Trophy 2025 Final Scenarios: भारत-न्यूझीलंड यांच्यात उद्या रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा सामना ...
Virat & Rohit ODI Retirement Speculations: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. याच पद्धतीने ते, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर ५० षटकांच्या फॉरमॅटसंदर्भातही निर्णय घेऊ शक ...
Suryakumar Yadav on Rohit Sharma Fitness: काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी रोहितला 'लठ्ठ' म्हणत नशिबाने कर्णधारपद मिळालेला खेळाडू म्हटले होते ...
चम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात पावसामुळे भारतीय संघावर आली होती संयुक्त विजेतेपद ...