लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित राऊत

रोहित राऊत

Rohit raut, Latest Marathi News

 ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत.
Read More
तीन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले रोहित अन् जुई, लग्नाआधीच एकत्र राहण्याचं सांगितलं महत्व - Marathi News | Rohit Raut and Juilee Joglekar told the importance of live in relationship after 3 years they got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले रोहित अन् जुई, लग्नाआधीच एकत्र राहण्याचं सांगितलं महत्व

३ वर्ष लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यावर आईवडिलांची अशी होती प्रतिक्रिया ...

रोहित राऊतचं स्वप्न पूर्ण, विशाल ददलानींसोबत फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना - Marathi News | Rohit Raut s dream come true recorded first ever hindi film song with Vishal Dadlani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित राऊतचं स्वप्न पूर्ण, विशाल ददलानींसोबत फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

रोेहित राऊतचा हिंदीतही डंका ...

साता जन्माची देवा पुण्याई...; अजय-अतुलबरोबर पहिल्यांदाच लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर भारावला रोहित राऊत - Marathi News | rohit raut felt over whelming performed live with ajay atul gogawale shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साता जन्माची देवा पुण्याई...; अजय-अतुलबरोबर पहिल्यांदाच लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर भारावला रोहित राऊत

रोहितने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल गोगावले यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खास पोस्ट लिहिली आहे. ...

Ed Sheeran च्या कॉन्सर्टमध्ये मितालीच्या डोळ्यात आलं पाणी; अभिनेत्रीसोबत घडला 'हा' किस्सा - Marathi News | mitali-mayekar-share-ed-sheeran-mumbai-concert-video-on-instagram-say-we-stand-for-eight-hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ed Sheeran च्या कॉन्सर्टमध्ये मितालीच्या डोळ्यात आलं पाणी; अभिनेत्रीसोबत घडला 'हा' किस्सा

Mitali mayekar: Ed Sheeran च्या कॉन्सर्टसाठी मिताली तब्बल 8 तास उभी होती. ...

"'ॲनिमल'च्या जगात मला...", 'झिम्मा २' पाहिल्यानंतर मराठी गायकाने रणबीर आणि सिद्धार्थच्या भूमिकेची केली तुलना - Marathi News | marathi singer rohit raut post for jhimma 2 compared animal ranbir kapoor character with siddharth chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'ॲनिमल'च्या जगात मला...", 'झिम्मा २' पाहिल्यानंतर मराठी गायकाने रणबीर आणि सिद्धार्थच्या भूमिकेची केली तुलना

'झिम्मा २'बरोबरच रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या 'ॲनिमल' चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. 'झिम्मा २' मधील कबीर या पात्राची तुलना रोहितने 'ॲनिमल'बरोबर केली आहे.  ...

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम रोहित राऊतचं अभिनयात पदार्पण; चाहते म्हणाले.... - Marathi News | saregamapa little champs fame singer rohit raut in marathi serial 36 guni jodi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम रोहित राऊतचं अभिनयात पदार्पण; चाहते म्हणाले....

आपल्या आवाजाच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या रोहितने आता अभिनयाच्या जगात पदार्पण केलं आहे. ...

अभिनेत्यापेक्षा कमी नाही रोहित राऊतचा सख्खा भाऊ; सोशल मीडियावर होतीये चर्चा - Marathi News | marathi singer rohit raut brother Yugal raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्यापेक्षा कमी नाही रोहित राऊतचा सख्खा भाऊ; सोशल मीडियावर होतीये चर्चा

Yugal raut: सध्या रोहितच्या भावाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

या नवविवाहित मराठी सेलिब्रेटी जोडप्यांनी साजरी केली पारंपरिक संक्रांत, पाहा फोटो - Marathi News | This newly married Marathi celebrity couple celebrated traditional Sankrant, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या नवविवाहित मराठी सेलिब्रेटी जोडप्यांनी साजरी केली पारंपरिक संक्रांत, पाहा फोटो

छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा गेल्या काही महिन्यांत अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. नुकतेच लग्न झालेले असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला. ...