रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Rohit Pawar News:महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. ...
राज्याचे विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल २९ फेब्रुवारी रोजी चौथ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जारदार आरोप प्रत्यारोप सुरू होते. ...
Yogesh Sawant Arrested By Mumbai Police: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली मुंबईतील सांताक्रूझ पोलिसांनी योगेश सावंत या तरुणाला अटक केली आहे. ...
तुम्ही गुंडावर कारवाई करणार नाही. पण या सामान्य कार्यकर्त्यांवर कारवाई करणार, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांवर एसआयटी लावता, पण गुंडावर नाही असा आरोप रोहित पवारांनी केला. ...
वंदे भारतमुळे लोकल ट्रेनच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत झाली आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. ...