लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Maharashtra CM:...पण हक्काची माणसं दुरावू नयेत; रोहित पवारांकडून अजितदादांना भावनिक आवाहन - Marathi News | An emotional appeal from Rohit Pawar to Ajit Pawar after claiming Maha Vikas Aghadi Government formation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM:...पण हक्काची माणसं दुरावू नयेत; रोहित पवारांकडून अजितदादांना भावनिक आवाहन

रोहित पवार यांनी फेसबूक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ...

Maharashtra CM:अजित पवारांनी बंड करताच, रोहित पवारांचा फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलला ! - Marathi News | Rohit Pawar changed his Facebook profile | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM:अजित पवारांनी बंड करताच, रोहित पवारांचा फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलला !

सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाट्सआपवर पार्टी आणि कुटुंब फुटले असल्याचे स्टेट्स ठेवल्याने पवार कुटुंबांत फुट पडल्याचे सिद्ध झाले आहे. ...

मी कॉलेजसाठी मुंबईला होतो... रोहित पवारांकडून बाळासाहेबांना आठवणींचं 'अभिवादन' - Marathi News | Greetings from Rohit Pawar to Balasaheb Thackeray's death anniversarry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी कॉलेजसाठी मुंबईला होतो... रोहित पवारांकडून बाळासाहेबांना आठवणींचं 'अभिवादन'

रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे बाळासाहेबांना अभिवादन केले ...

'लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडणं झाली तर पुढे संसार कसा नीट होणार?' - Marathi News | NCP MLA Rohit Pawar Criticized Shiv Sena BJP Yuti on Power Disputes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडणं झाली तर पुढे संसार कसा नीट होणार?'

या वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का? ...

रोहित पवारांनी जामखेडमध्ये ३० जेसीबीने उधळला चार टन गुलाल - Marathi News | Rohit Pawar blew 4 tonnes of Gulal in Jamkhed by 5 JCB | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोहित पवारांनी जामखेडमध्ये ३० जेसीबीने उधळला चार टन गुलाल

राष्टवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांच्या जामखेड शहरात शुक्रवारी काढलेल्या विजयी मिरवणुकीत चार टन गुलालाची उधळण करण्यात आली. हा गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनचा वापर करण्यात आला. ...

रोहित पवारांनी सांगितली 'त्या' मिरवणुकीमागची गोष्ट; उधळलेल्या गुलालाबद्दल फेसबुक पोस्ट - Marathi News | ncp rohit pawar facebook post after karjat jamkhed rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांनी सांगितली 'त्या' मिरवणुकीमागची गोष्ट; उधळलेल्या गुलालाबद्दल फेसबुक पोस्ट

कर्जत-जामखेडमध्ये रोहित यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावरून रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली.  ...

CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं! - Marathi News | Maharashtra Election 2019: Former IPS Officer suggests Aaditya Thackeray and Rohit Pawar name for CM post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं!

महाराष्ट्रात कम्युनिटी पोलिसिंगची सुरुवात करणारे अधिकारी आणि लेखक म्हणून सुरेश खोपडे यांची ओळख आहे. ...

मुख्यमंत्री कोणीही होऊदे...विधानसभेत चालणार पाटीलकीच! - Marathi News | whoever be the Chief Minister... majority of Patil surname in the Assembly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री कोणीही होऊदे...विधानसभेत चालणार पाटीलकीच!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 50-50 चा फॉर्म्युलाच मागितला आहे. शिवाय 1995 प्रमाणे मंत्रीपदांचे वाटपही होणार असल्याची चर्चा आहे. ...