लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया" - Marathi News | ncp rohit pawar tweet on Ram Mandir Bhumi Pujan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया"

Ram Mandir Bhumi Pujan : नरेंद्र मोदी राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर देशाला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे.  ...

सुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला - Marathi News | Sushant should get justice but also talk about farmer suicide | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सुशांतला न्याय मिळावाच पण शेतकरी आत्महत्येबद्दलही बोला

...

Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट - Marathi News | ncp rohit pawar special raksha bandhan celebration with nurse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट

देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यंदा अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ...

‘त्यांनीच’ शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं; रोहित पवारांच चंद्रकांत पाटलांना सूचक इशारा - Marathi News | NCP MLA Rohit Pawar answer to BJP Leader Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘त्यांनीच’ शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं; रोहित पवारांच चंद्रकांत पाटलांना सूचक इशारा

चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे अनेकांनी यावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. ...

"स्वतःच्या मुलाचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का?", रोहित पवारांचा UGC अधिकाऱ्यांना सवाल - Marathi News | ncp mla rohit pawar slams ugc over university exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वतःच्या मुलाचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवू का?", रोहित पवारांचा UGC अधिकाऱ्यांना सवाल

कोरोना संकट काळात महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास ठाम नकार दिला आहे. परीक्षेसंदर्भात रोहित पवार यांनी थेट यूजीसीच्या अधिकाऱ्यांनाच सवाल केला आहे. ...

'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर - Marathi News | rohit pawar comment on devendra fadnavis remark on government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

"महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपाच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचे चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही." ...

"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील" - Marathi News | "Ask the BJP leaders privately about who had the dictatorship, they will tell you"- rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. ...

शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला - Marathi News | NCP leader Rohit Pawar has given a piece of advice to BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. ...