लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
राज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती? - Marathi News | After Raj Thackeray, MLA Rohit Pawar also demanded for reopen gym to CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता आमदार रोहित पवारांनीही केली मागणी ...

“...तर याचा फायदा पाकिस्तानला होईल”; केंद्राने निर्णयावर फेरविचार करावा, रोहित पवारांची मागणी - Marathi News | The Center should reconsider the decision on ban of onion export, demanded NCP MLA Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर याचा फायदा पाकिस्तानला होईल”; केंद्राने निर्णयावर फेरविचार करावा, रोहित पवारांची मागणी

केंद्र सरकारने पेट्रोल डीझेल वरील करांमध्ये थोडी जरी कपात केली तरी वाहतूक खर्च कमी होऊन व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो, याबाबतीत केंद्र सरकारने विचार करायला हवा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. ...

महाराष्ट्रावर टीका सोपी, बिहार सुधारणे कठीण | NCP Rohit Pawar on Chirag Paswan - Marathi News | Criticism of Maharashtra is easy, Bihar is difficult to improve NCP Rohit Pawar on Chirag Paswan | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्रावर टीका सोपी, बिहार सुधारणे कठीण | NCP Rohit Pawar on Chirag Paswan

...

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही" - Marathi News | ncp mla rohit pawar slams bjp over bihar election politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा 'पॅटर्न' सर्वांच्या लक्षात आलेला आहे." ...

...तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही; आमदार रोहित पवारांनी चिराग पासवानला झापलं - Marathi News | NCP MLA Rohit Pawar slapped Chirag Paswan over Demand president rule in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही; आमदार रोहित पवारांनी चिराग पासवानला झापलं

अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणे सोपे आहे. पण बिहारच्या बिकट परिस्थितीशी जबाबदारी घेत त्यात सुधारण करणे कठीण आहे असं रोहित पवार म्हणाले. ...

"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास", मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात... - Marathi News | ncp rohit pawar tweet on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास", मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. ...

संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली - Marathi News | Eventually Sambhaji Bidi will change his name; Sable - Waghire Company's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली

विविध शिवप्रेमी संघटनांनी विडीचे नाव बदलण्यासाठी साबळे-वाघिरे कंपनीवर मोठ्या प्रमाणात दबाव आणला होता. ...

विरोधाला विरोध करणं हे दुर्देवी राजकारण; रोहित पवारांनी भाजपाच्या ‘त्या’ टीकेची केली पोलखोल - Marathi News | NCP Rohit Pawar criticized BJP Chandrakant Patil criticism over Ease of Doing Buissness Ranking | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विरोधाला विरोध करणं हे दुर्देवी राजकारण; रोहित पवारांनी भाजपाच्या ‘त्या’ टीकेची केली पोलखोल

राज्याच्या भल्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाने विधायक टीका करण्यावर भर द्यायला हवा असा चिमटाही रोहित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काढला आहे. ...