रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Supriya Sule News: कर्जत-जामखेड मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली, ती ऐकून रोहित पवारांसह सगळ्यांनाच हसू आवरता आले नाही. ...
Rohit Pawar : लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. ...
भाजपाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू नका, भाजपाविरोधी मते वंचित बहुजन आघाडी खाते असा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीने जुन्या घटनांचा उजाळा देत शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ...