लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
...अन्यथा देशात तुर्कीसारखी परिस्थिती; रोहित पवारांनी लिहीला रोखठोक लेख - Marathi News | otherwise the situation in the country is like Turkey article written by Rohit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन्यथा देशात तुर्कीसारखी परिस्थिती; रोहित पवारांनी लिहीला रोखठोक लेख

रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक सविस्तर लेखच लिहीला आहे. ...

पंकजा मुंडेंनी किंवा रोहित पवारांनी नेतृत्व का करावे? Sujay Vikhe On Rohit Pawar & Pankaja Munde - Marathi News | Why should Pankaja Munde or Rohit Pawar lead? Sujay Vikhe On Rohit Pawar & Pankaja Munde | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंनी किंवा रोहित पवारांनी नेतृत्व का करावे? Sujay Vikhe On Rohit Pawar & Pankaja Munde

...

आजोबा शरद पवारांना नातू रोहित पवारांचे भावनिक पत्र, केली एक विनंती... - Marathi News | emotional letter from grandson Rohit Pawar to grandfather Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजोबा शरद पवारांना नातू रोहित पवारांचे भावनिक पत्र, केली एक विनंती...

रोहित पवार यांनी लिहिलेल्या तीन पानी पत्रात राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से मांडले आहेत. यासोबत अनेक आठवणींनाही उजाळा दिला आहे.  ...

आमदार रोहित पवार हातात काठी घेऊन बिबट्याला शोधायला निघतात तेव्हा... - Marathi News | MLA Rohit Pawar went in search of the leopard with a stick in his hand | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :आमदार रोहित पवार हातात काठी घेऊन बिबट्याला शोधायला निघतात तेव्हा...

मंदिरात येताना काय कपडे घालायचे, हे लोकांना कळतं; रोहित पवारांची साई संस्थानवर टीका - Marathi News | People know what to wear when they come to the temple; NCP Leader Rohit Pawar's criticism of Sai Sansthan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदिरात येताना काय कपडे घालायचे, हे लोकांना कळतं; रोहित पवारांची साई संस्थानवर टीका

साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन साई संस्थान केले आहे. ...

...म्हणून मग रोहित पवारांनीच काढला 'तो' सेल्फी..! अन् 'मावशीं'च्या आनंदाला उरला नाही पारावार - Marathi News | ... so then Rohit Pawar took a selfie ..! The joy of 'that' aunt was overwhelmed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून मग रोहित पवारांनीच काढला 'तो' सेल्फी..! अन् 'मावशीं'च्या आनंदाला उरला नाही पारावार

रोहित पवार हे सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असलेले देखील आपण पाहत असतो.. ...

शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावरुन टीका करणाऱ्या भाजपाला रोहित पवारांचे सडेतोड उत्तर  - Marathi News | rohit pawar slams bjp leaders over sharad pawars letter about farmers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावरुन टीका करणाऱ्या भाजपाला रोहित पवारांचे सडेतोड उत्तर 

rohit pawar : भाजपाच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार मैदानात उतरले आहेत.  ...

ना आमदारकीचा थाट, ना कार्यकर्त्यांची गर्दी, रोहित पवारांचा 'लोकल' प्रवास - Marathi News | No security guards, no crowd of activists, Rohit Pawar's 'local' journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना आमदारकीचा थाट, ना कार्यकर्त्यांची गर्दी, रोहित पवारांचा 'लोकल' प्रवास

कोविड 19 च्या परिस्थितीमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीपासून मुंबईतील लोकससेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता ही लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ...