लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
"भाजपाचा दुटप्पीपणा वेळ काढून अवश्य वाचा...", रोहित पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका   - Marathi News | rohit pawar attacks on bjp over petrol and disel priced hike on facebook | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपाचा दुटप्पीपणा वेळ काढून अवश्य वाचा...", रोहित पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका  

rohit pawar : रोहित पवार यांनी एक सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

लोकशाहीची मूल्यं ही देशाचा आत्मा, त्यापेक्षा सत्ता अहंकार मोठा नाही याचं राज्यकर्त्यांनी भान ठेवावं : रोहित पवार - Marathi News | ncp leader rohit pawar criticize government that they keep in mind that democracy is main thing rather than ego twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकशाहीची मूल्यं ही देशाचा आत्मा, त्यापेक्षा सत्ता अहंकार मोठा नाही याचं राज्यकर्त्यांनी भान ठेवावं : रोहित पवार

लोकशाहीच्या निर्देशांकात भारताची झाली ५३ व्या स्थानी घसरण ...

'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता' - Marathi News | 'Build a road to the heart of the farmer agitation, what do you achieve by building a wall', rohit pawar on delhi protest | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'शेतकऱ्यांच्या ह्रदयापर्यंत जाणारा रस्ता बांधा, भिंत बांधून काय साध्य करता'

रोहित पवारांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर; नकलीपणाच्या "त्या" आरोपावर लगावला सणसणीत टोला, म्हणाले... - Marathi News | ncp rohit pawar Slams bjp nilesh rane over farm laws | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रोहित पवारांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर; नकलीपणाच्या "त्या" आरोपावर लगावला सणसणीत टोला, म्हणाले...

NCP Rohit Pawar And Nilesh Rane : निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

"रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत"; नीलेश राणेंची टीका - Marathi News | bjp leader nilesh rane criticizes rohit pawar over farmer laws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत"; नीलेश राणेंची टीका

भाजप नेते नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार नीलेश राणे यांनी केला आहे.  ...

राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले - रोहित पवार  - Marathi News | Fifty percent of hair turned white when it came to politics - Rohit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले - रोहित पवार 

Rohit Pawar : जळगावमध्ये रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे राजकारण, ईडी नोटीस, राजकारणाचे बदलेले रुप आणि युवकांची क्षमता या विषयांवर भाष्य केले. ...

राष्ट्रवादीत नव्या घडामोडी; सोलापूरच्या ‘पिच’वर रोहित पवारांची ‘बॅटिंग’ - Marathi News | New developments in the NCP; Rohit Pawar's 'Batting' on Solapur's 'Pitch' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीत नव्या घडामोडी; सोलापूरच्या ‘पिच’वर रोहित पवारांची ‘बॅटिंग’

विविध समाज घटकांशी साधला संवाद ...

पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूकीची उमेदवारी जनतेच्या मनातील व्यक्तीलाच; भाजपाचे आमदारही संपर्कात - Marathi News | Pandharpur - Mangalvedha by-election candidature only in the minds of the people; BJP MLAs are also in touch | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूकीची उमेदवारी जनतेच्या मनातील व्यक्तीलाच; भाजपाचे आमदारही संपर्कात

आमदार रोहित पवार यांनी घेतले विठ्ठल दर्शन  ...