लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
"जी भीती होती, ती अखेर खरी ठरली"; रोहित पवारांच्या 'या' ट्विटची रंगली जोरदार चर्चा - Marathi News | NCP Rohit Pawar Tweet Over Fuel Price Increase After Elections in india | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जी भीती होती, ती अखेर खरी ठरली"; रोहित पवारांच्या 'या' ट्विटची रंगली जोरदार चर्चा

NCP Rohit Pawar Tweet : रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

"केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व...", रोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात जुंपली - Marathi News | bjp atul bhatkhalkar criticized to ncp mla rohit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व...", रोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात जुंपली

bjp atul bhatkhalkar criticized to ncp mla rohit pawar : कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि अतुल भातखळकर यांच्यात सोशल मीडियात चांगलीच जुंपली आहे. ...

'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...', रोहित पवारांचा भाजपावर निशाणा - Marathi News | ncp mla rohit pawar gives reply to atul bhatkhalkar over his tweet on balasaheb thackeray memorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...', रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

मुख्यमंत्री ४०० कोटी रूपये खर्चून वडिलांचे स्मारक उभारतायत, आधी त्यांना प्रश्न विचारा; भातखळकरांचा रोहित पवारांना टोला - Marathi News | Chief Minister is erecting a monument to his father at a cost of Rs 400 crore. Ask him questions first; Bhatkhalkar's tola to Rohit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री ४०० कोटी रूपये खर्चून वडिलांचे स्मारक उभारतायत, आधी त्यांना प्रश्न विचारा; भातखळकरांचा रोहित पवारांना टोला

नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल रोहित पवारांनी केला होता. त्यांच्या प्रश्नावर निशाणा साधत भातखळकर यांनी जोरदार टीका केली. ...

Corona Vaccination: नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल - Marathi News | rohit pawar asked pm modi that what is important between central vista or corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: नवे संसद भवन महत्त्वाचे की नागरिकांचे लसीकरण? पवारांचा रोखठोक सवाल

Corona Vaccination: नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल करण्यात आला आहे. ...

Coronavirus : रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..." - Marathi News | ncp leader rohit pawar speaks on maharashtra corona virus strict restritions curfew | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..."

Maharashtra Break The Chain : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहेत निर्बंघ ...

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं - Marathi News | rohit pawar criticises bjp over corona and other various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

corona: भाजप नेते राजकारण थांबवत नाहीत, अशी टीका पवारांनी केलीय. ...

"तुमच्याप्रमाणे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही,’’ रोहित पवारांचं दरेकरांना चोख प्रत्युत्तर  - Marathi News | "like you we are not hidden Medicine in the party office," Rohit Pawar replied to Praveen Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुमच्याप्रमाणे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही,’’ रोहित पवारांचं दरेकरांना चोख प्रत्युत्तर 

Rohit Pawar replied to Praveen Darekar : कोरोनाचा फैलाव चिंताजनक पातळीवर पोहोचला असतानाच राज्यात कोरोना लस तसेच कोरोनावरील उपचारांत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे ...