रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने राज्यातील साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. ...
गेल्या गाळप हंगामात ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे काही कारखाने १५ जुलैपर्यंत सुरू होते. त्यामुळे सहकारमंत्री अतुल सावे यांनी १ ऑक्टोबरपासून साखर गाप हंगाम सुरू करण्याची घोषणा केली होती. ...
Karnataka Election 2023: आपल्या विचाराचा आमदार निवडून येणे काळाची गरज आहे. लोकांमधे जाऊन काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला विजयी करा, असे आवाहन रोहित पवारांनी केल्याचे म्हटले जात आहे. ...