लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
"तेलंगणातील विजयाचा फायदा महाविकास आघाडीला"; रोहित पवारांचा अजित दादांनाही टोला - Marathi News | "Telangana congress won benefits Mahavikas Aghadi"; Rohit Pawar also teased Ajit pawar after Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तेलंगणातील विजयाचा फायदा महाविकास आघाडीला"; रोहित पवारांचा अजित दादांनाही टोला

४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. ...

"... तर अजिबात खपवून घेणार नाही"; पुतण्या रोहित यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | "... will not tolerate it at all"; Nephew Rohit Pawar's reply to Ajit Pawar on sangharsh Yatraa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... तर अजिबात खपवून घेणार नाही"; पुतण्या रोहित यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

आता रोहित पवार यांनीही पलटवार केला आहे.  ...

रोहित पवारांनी टाळलं, पण काका अजित पवारांनी तलवार उपसली; पुतण्यावर पहिला वार - Marathi News | NCP leader Ajit Pawar slams party MLA and nephew Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा पुतण्यावर पहिला वार; रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेबद्दल म्हणाले...

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवारांवर थेट टीका करणं टाळलं आहे. मात्र आता अजित पवार यांनी पहिल्यांदाच रोहित पवारांना फटकारलं आहे. ...

जयंत पाटील रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला का गेले नाहीत? पाटलांनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Why Rohit Pawar's Yuva Sangharsh did not go to Yatra Explanation given by Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटील रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला का गेले नाहीत? पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेस २४ ऑक्टोबर रोजी पुणे येथे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली होती. ...

मतदारसंघ प्रश्नांच्या ढिगाऱ्यात; रोहित पाटील राज्याच्या दौऱ्यात - Marathi News | Constituency issues piled up in kavthe mahankal; Rohit Patil on state tour with rohit pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मतदारसंघ प्रश्नांच्या ढिगाऱ्यात; रोहित पाटील राज्याच्या दौऱ्यात

रोहित पाटील यांची संघर्ष यात्रा मतदारसंघात उलटसुलट चर्चेचा विषय ठरली आहे. ...

बीडच्या जाळपोळीमागे शक्तीशाली व्यक्तीचा हात; रोहित पवारांचा खळबळजनक दावा - Marathi News | Maratha-OBC Reservation: Strongman's hand behind arson in Beed violence; claim of NCP MLA Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडच्या जाळपोळीमागे शक्तीशाली व्यक्तीचा हात; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

मराठा-ओबीसी समाजात वातावरण गढूळ करण्यासाठी तिथे जाळपोळ झाली असं रोहित पवारांनी म्हटलं. ...

अदृश्य शक्ती दबावतंत्राचा वापर करून...; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | ncp mla Rohit Pawars serious allegations against the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अदृश्य शक्ती दबावतंत्राचा वापर करून...; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

युवा संघर्ष यात्रा विदर्भात पोहोचल्यानंतर रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ...

रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात - Marathi News | Rohit Pawar's Yuva Sangharsh Yatra reached Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात

उद्या श्री शिवाजी हायस्कूलमध्ये युवक-युवतींशी साधणार संवाद ...