लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
'त्या' पत्रावर सही होती की नाही? सुरज चव्हाण यांचा रोहित पवार यांना टोला - Marathi News | Was 'that' letter signed or not? Suraj Chavan's challenge to Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' पत्रावर सही होती की नाही? सुरज चव्हाण यांचा रोहित पवार यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

रोहित पवार मैदानात, तरुणांच्या प्रश्नांसाठी ८२० किमी पायी चालत करणार 'युवा संघर्ष यात्रा' - Marathi News | Rohit Pawar will walk 820 km on foot for the issues of the youth in the 'Yuva Sangharsh Yatra'. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित पवार मैदानात, तरुणांच्या प्रश्नांसाठी ८२० किमी पायी चालत करणार 'युवा संघर्ष यात्रा'

दसऱ्याच्या मुहूर्तावर रोहित पवार यांची पुण्यातून युवा संघर्ष यात्रा... ...

Rohit Pawar: आमदार रोहित पवारांना बजावलेल्या नोटीसीविरोधात आंदोलन - Marathi News | Protest against notice issued to MLA Rohit Pawar pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमदार रोहित पवारांना बजावलेल्या नोटीसीविरोधात आंदोलन

राष्ट्रवादीने केला पिंपरीत राज्य सरकारचा निषेध... ...

रोहित पवारांची कंपनी बंद हाेता हाेता थांबली; मुदतवाढ मिळाली - Marathi News | Rohit Pawar's company was shut down, court stay on order of issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांची कंपनी बंद हाेता हाेता थांबली; मुदतवाढ मिळाली

एमपीसीबीच्या नोटिसीला मुदतवाढ ...

रोहित पवारांना मोठा दिलासा! बारामती ॲग्रोवरील कारवाईस हायकोर्टाची स्थगिती - Marathi News | Big relief to Rohit Pawar! High Court adjourns action on Baramati Agro by Enviornment dept | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांना मोठा दिलासा! बारामती ॲग्रोवरील कारवाईस हायकोर्टाची स्थगिती

Baramati Agro Latest News: 'जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते', अशा शब्दांत रोहित पवारांनी या दिलास्यावर ट्विट केले आहे.  ...

बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया - Marathi News | Question to Sharad Pawar regarding action against Rohit Pawar; Answered in one sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत शरद पवारांना प्रश्न; एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

आमदार रोहित पवार म्हणाले की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो ...

मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई; २ मोठ्या नेत्यांवर आरोप - Marathi News | Action against Rohit Pawar's company; Action taken at the behest of 2 big leaders? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई; २ मोठ्या नेत्यांवर आरोप

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही असं रोहित पवार म्हणाले. ...

"इंडिया, इंडिया... भारत माता की जय!" विश्वचषक ट्राॅफीचे पुणेकरांनी केले जल्लोषात स्वागत - Marathi News | "India, India... Bharat Mata Ki Jai!" cricket world cup 2023 trophy was welcomed by Pune people with jubilation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"इंडिया, इंडिया... भारत माता की जय!" विश्वचषक ट्राॅफीचे पुणेकरांनी केले जल्लोषात स्वागत

इतिहासात पहिल्यांदाच रॅलीच्या माध्यमातून पुणेकरांना विश्वचषक ट्राॅफी जवळून अनुभवता आली... ...