लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
भुयार यांनी विधानसभा निवडणुकीत कृषीमंत्र्यांचा पराभव केला होता. त्यामुळे राज्यभर त्यांचे कौतुक झाले होते. मात्र अमृतवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांचा समावेश नव्हता. त्यांना आमंत्रण नव्हते की, ते येऊ शकले नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ...
संगमनेर : माझी जिल्हा परिषदेपासून सुरुवात झाली. लोकशाही मार्गाने आम्हला निवडून दिले. लोकांना आमचे विचार पटले. त्यांनी विचार पटल्याने आम्हाला निवडून दिले. महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. ...
मी नगर जिल्ह्यातील आमदार आहे. त्यामुळे माझे सर्वांवर प्रेम आहे. त्यामुळे संगमनेर की प्रवरानगर जास्त प्रेम याचा प्रश्नच नाही. मी कर्जत-जामखेडला असे विकासाचे मॉडेल निर्माण करील की, भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही, असेही त्यांनी सांगि ...
रोहित पवारांचा क्रिकेट हा आवडता खेळ आहे. मात्र त्यांना कामाच्या व्यापामुळे मनसोक्त खेळता येत नाही. यामुळे कधी वेळ मिळेल तेव्हा बॅट हातात घेतोच, असे म्हणत त्यांनी वानखेडे स्टेडिअमवर आलेला अनुभव सांगितला. ...