लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार; पैलवानांची चेष्टा व्हायला नको - रोहित पवार - Marathi News | Will try to organize Maharashtra Kesari competition in Karjat Jamkhed by the end of March says Rohit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार; पैलवानांची चेष्टा व्हायला नको - रोहित पवार

मार्चअखेर कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करणार - रोहित पवार ...

India VS England T20 Match: भारत-इंग्लंड सामन्यासाठी पुणेकर तिकिटांपासून वंचित; ऑनलाइन ९९ टक्के तिकीट विक्रीचा दावा - Marathi News | Pune residents deprived of tickets for India England match Claims 99 percent ticket sales online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत-इंग्लंड सामन्यासाठी पुणेकर तिकिटांपासून वंचित; ऑनलाइन ९९ टक्के तिकीट विक्रीचा दावा

स्थानिकांना तिकिटे मिळत नसतील तर हा सामना पुण्यात ठेवून काय उपयोग? पुणेकरांचा सवाल ...

"खून, खंडणी, चोरी..." सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar Reaction On Saif Ali Khan Injured In Knife Attack At Mumbai Home Updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खून, खंडणी, चोरी..." सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडसह राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलावरून मतभेद; उघडपणे २ भूमिका समोर - Marathi News | Differences within Sharad Pawar NCP over change of state president; What says Jitendra Awhad and Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलावरून मतभेद; उघडपणे २ भूमिका समोर

प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा बातम्या वृत्तपत्रात वाचून आम्हाला हसू येते असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.  ...

'आताच अजितदादांना मुख्यमंत्री करा' म्हणणाऱ्या रोहित पवारांना अजित पवारांनी झापलं; म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Election Result Ajit Pawar has Critisice to the demand made by Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आताच अजितदादांना मुख्यमंत्री करा' म्हणणाऱ्या रोहित पवारांना अजित पवारांनी झापलं; म्हणाले...

रोहित पवार यांनी केलेल्या मागणीवर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले - Marathi News | Amol Mitkari, leader of Ajit Pawar's NCP, criticized Rohit Pawar. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

Ajit Pawar Rohit Pawar Amol Mitkari : अजित पवार-रोहित पवारांची कऱ्हाडमधील प्रीतीसंगमावर भेट झाली. यावेळी अजित पवारांनी केलेल्या मिश्किल वक्तव्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर खोटारडा असं म्हणत अमोल मिटकरींनी टीका केली. ...

थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट! - Marathi News | ncp Ajit Pawar Rohit Pawar meeting on Preeti Sangam after Maharashtra assembly vidhan sabha election 2024 reults | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!

काका-पुतण्याच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं. ...

कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : Who won by 162 votes and who won by 208 votes; A tough fight was seen on 'these' seats! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार अल्प मतांनी विजयी झाले आहेत. ...