lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहन गुजर

रोहन गुजर

Rohan gujar, Latest Marathi News

रोहन गुजरने होणार सून मी या घरची या मालिकेत काम केले होते. त्या मालिकेनंतर त्याने बन मस्का या मालिकेत काम केले. या मालिकेतील त्याचे काम देखील प्रेक्षकांना भावले होते. यानंतर तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. रोहनने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने काही महिन्यांपूर्वी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते आणि या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत त्याने एका लघुपटाची निर्मिती केली होती.
Read More
"किचकट आजार सरप्राईज म्हणून समोर ठाकला" रोहन गुजरच्या पत्नीला कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर - Marathi News | Marathi actor Rohan Gujar s wife diagnosed with Breast cancer shared post to make awareness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किचकट आजार सरप्राईज म्हणून समोर ठाकला" रोहन गुजरच्या पत्नीला कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर

स्नेहल गुजरची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ...

गोष्ट काही डॉलर्सची! मराठी अभिनेत्याने शेअर केला अमेरिकेतील प्रयोगाचा अनुभव, म्हणाला, "त्यांनी माझ्या हातावर डॉलर्स ठेवले अन्..." - Marathi News | marathi actor rohan gujar shared his aamne samne natak america tour experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोष्ट काही डॉलर्सची! मराठी अभिनेत्याने शेअर केला अमेरिकेतील प्रयोगाचा अनुभव, म्हणाला, "त्यांनी माझ्या हातावर डॉलर्स ठेवले अन्..."

मराठी अभिनेत्याला अमेरिकेतील प्रयोगानंतर तेथील चाहत्याने अमेरिकन डॉलर्स भेट म्हणून दिले होते. ...

OMG...! मीरा जोशी व रोहन गुजरच्या फोटोंवर होतेय उलटसुलट चर्चा, मीराच्या पोस्टनंतर चर्चेला आले आणखीन उधाण - Marathi News | OMG ...! Meera Joshi and Rohan Guzaar are troll for photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! मीरा जोशी व रोहन गुजरच्या फोटोंवर होतेय उलटसुलट चर्चा, मीराच्या पोस्टनंतर चर्चेला आले आणखीन उधाण

अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. ती पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे ...

रोहन गुजर सांगतोय, तुझ्याशिवाय सगळंच अपूर्ण - Marathi News | Honar Sun Me Hya Gharchi fame rohan gujar first love is camera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहन गुजर सांगतोय, तुझ्याशिवाय सगळंच अपूर्ण

रोहनने नुकतीच फेसबुकला पोस्ट टाकली असून तुझ्याशिवाय सगळंच अपूर्ण असे लिहिले आहे. त्याने ही पोस्ट त्याच्या पत्नीसाठी नव्हे तर एका वेगळ्याच गोष्टीसाठी टाकली आहे. ...