डोंबिवली येथील सुनील नगर तेथील रहिवासी असलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रतीक तिरोडकर याने मोबाईल वर आँपरेट करता येईल असा कोरो रोबोट तयार केला आहे. ...
कोरोनाच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सिंग राखणे हे सर्वात मोठे आव्हान झाले आहे. विशेषत: कोरोना वॉर्डात रुग्णसेवेचे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीच्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी) ...
कोविड केअर रुग्णालयात दाखल रूग्ण, नागरिकांपासून इतर सहायक वैद्यकीय कर्मचाºयांना संसर्ग होऊ नये, यासाठी मानवी स्पर्श न होता, मोबाइलद्वारे आॅपरेट होणारी रोबोटिक ट्रॉली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात ...
टाटा टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या चमूने मेडी-रोवर हा रोबोट चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोग शाळेअंतर्गत तयार केला आहे. यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेत ...
रोबोट मध्ये कॅमेरा व रेकॉर्डर आहे. आयसोलेशन कक्षा बाहेर थांबून डॉक्टर आतील कोरोना रुग्णासोबत रोबोटद्धारे संवाद साधू शकतात. कॅमेर्यातून परिस्थिती पाहू शकतात. मोबाईल अॅपद्धारे या रोबोटला निर्देश देता येतात. रुग्णसेवकांच्या मदतीसाठी हा 'रोबोट' महत्वा ...
कोविड-१९ च्या वैश्विक महामारीपासून बचाव करण्यासाठी महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाच्यावतीने पूर्णत: स्वयंचलित नर्सिंग रोबोट तयार केला आहे. टाकाऊ वस्तूंपासून साकारलेले हे यंत्र आता कोरोनाच्या लढ्यात सामाजिक व शारीरिक अंतर ठेवून स्वास्थ दूत म्हणून स ...