रोबोट, मराठी बातम्या FOLLOW Robot, Latest Marathi News
डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट अाॅर्गनायझेशनचा (डीअारडीअाे) अारअाेव्ही- दक्ष हा बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुढील सहा महिन्यांसाठी पुणे पाेलिसांच्या ताफ्यात दाखल झाला आहे. ...
अारअाेव्ही- दक्ष हा बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुढील सहा महिन्यांसाठी पुणे पाेलिसांकडे असणार अाहे. ...
जवानांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाचा निर्णय ...
वसईतल्या एका मुलीने प्रसाद वाटणारा, पर्यावरणाची माहिती सांगण्याबरोबरच भक्तांसोबत सेल्फी काढणारा मूषक बनविला आहे. ...
रोबोट क्रांतीतून ५८ दशलक्ष शुद्ध नोकऱ्या (नेट जॉब) निर्माण होतील, असे एका अभ्यासात म्हटले आहे ...
अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी रिझर्व्ह बँंकेचा पुढाकार; व्यवस्था सुरक्षित, सुरळीत, सोपी करणार ...
हा पोशाख परिधान करणाऱ्या सैनिकाची ताकद सामान्य सैनिकापेक्षा कित्येक पटींनी वाढणार आहे. ...
चीनमध्ये शिक्षक, डॉक्टर आणि सैनिकांचे काम करणारे रोबोट ...