काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या कंपन्यांशी संबंधित असलेल्या तीन जणांच्या दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरूतील ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दुपारी झडती घेतली. ...
गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे. ...
नुकताच रविशंकर प्रसाद यांनी राफेल आणि रिलायन्स सहकार्य करार काँग्रेसच्या काळात झाल्याचा दावा केला होता. मात्र, संरक्षण मंत्राल्याच्या वेबसाईटवर असलेल्या नोंदीत राफेल करार भाजपच्या म्हणजेच मोदी सरकारच्या काळातच झाल्याचा उल्लेख असल्याने प्रसाद तोंडघशी ...