लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार? - Marathi News | Maharashtra Gramin Bank on Fire in Vaijapur, attempted robbery in bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?

चोरांनी गॅस कटर आणले अन् स्फोट झाला; आगीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची वैजापूर शाखा जळून खाक झाली. ...

घरफोडीतील आराेपींना बेड्या; चाैकशीत चार गुन्ह्यांची उकल - Marathi News | House burglary suspects arrested Four crimes solved during investigation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरफोडीतील आराेपींना बेड्या; चाैकशीत चार गुन्ह्यांची उकल

विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाची कामगिरी. ...

वेश बदलला, वडिलांकडून दरोडेखोर मुलाचे मृत्यूपत्रही सादर; पण पोलिसांनी ८ वर्षांनी पकडलेच - Marathi News | Father's affidavit in court that his son died, notorious robber caught after 8 years | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वेश बदलला, वडिलांकडून दरोडेखोर मुलाचे मृत्यूपत्रही सादर; पण पोलिसांनी ८ वर्षांनी पकडलेच

मुलगा मेल्याचे वडिलांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र, ८ वर्षांनी हाती लागला कुख्यात दरोडेखोर ...

तीन वर्षाच्या कालावधीत अमरावतीकरांच्या घरात २७ कोटींचा दरोडा - Marathi News | Robbery of Rs 27 crores in Amravati residents' homes in three years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन वर्षाच्या कालावधीत अमरावतीकरांच्या घरात २७ कोटींचा दरोडा

सन २०२२ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत ५८८९ गुन्हे : चोरी, घरफोडी, दरोडा, वाहनचोरी, मंदिरानांही फटका ...

दरोड्यासाठी सांगलीहून आले धाराशिवमध्ये, पोलिसांच्या गस्ती दरम्यान तिघे जाळ्यात अडकले - Marathi News | Three people from Sangli came to Dharashiv for robbery, caught in a trap during police patrol | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दरोड्यासाठी सांगलीहून आले धाराशिवमध्ये, पोलिसांच्या गस्ती दरम्यान तिघे जाळ्यात अडकले

धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाने घेतले ताब्यात ...

२४ मागासवर्गीयांच्या हत्याकांडाचा निकाल; कोर्टात तब्बल ४४ वर्षांनंतर तिघे दोषी! - Marathi News | Verdict in the murder of 24 backward classes; Three found guilty in court after 44 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ मागासवर्गीयांच्या हत्याकांडाचा निकाल; कोर्टात तब्बल ४४ वर्षांनंतर तिघे दोषी!

खटला चालू असताना दरोडेखोरांचा नेता संतोषा आणि राधेसह १७ पैकी १३ आरोपींचा मृत्यू झाला. एक दरोडेखोर फरार आहे. फक्त तीन दरोडेखोरांवर पूर्ण खटला चालला.  ...

दिवसाढवळ्या तनिष्क शोरुममध्ये सशस्त्र दरोडा; 25 कोटींचे दागिने लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Bihar Crime News, Armed robbery in broad daylight at a gold shop; Jewelry worth Rs 25 crores looted, incident captured on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसाढवळ्या तनिष्क शोरुममध्ये सशस्त्र दरोडा; 25 कोटींचे दागिने लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ...

पोलीस शिपायाच्या घरी दरोडा; एका दाम्पत्याला लुटले, अनेक गुन्ह्यांची उकल होणार? - Marathi News | Robbery at police constable house A couple was robbed many crimes will be solved in khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस शिपायाच्या घरी दरोडा; एका दाम्पत्याला लुटले, अनेक गुन्ह्यांची उकल होणार?

खेडच्या पूर्व भागातील गावांमध्ये नित्याने पडणाऱ्या दरोड्यांमधील सराईत गुन्हेगार जेरबंद झाल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार ...