धान व्यापाऱ्याचा दिवाणजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूच्या धाकावर २२ लाख ५९ हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. एवढ्या मोठ्या लुटमारीची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ...
तरुणीच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोघांनी मोटारसायकलीवरुन पलायन केल्याची घटना नौपाडा भागात नुकतीच घडली. याप्रकरणी मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...