Crime News : आधी एकाने लाईटर विचारले असता अमृत ने नाही सांगितले. दुसऱ्याने वेळ विचारली असता तो न बोलताच पुढे चालू लागला. त्यावेळी मागून एकजण आला आणि अमृतला पकडून चाकू दाखवून त्याच्या खिशातील २ मोबाईल बळजबरी काढून घेतले . ...
Stealing women's jewelery in train : दिवा पूर्व भागातील मीनल चव्हाण (४५) या ७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० ते ९.५३ वाजण्याच्या सुमारास दिवा ते ठाणे असा सीएसएमटी उपनगरी रेल्वेने महिलांच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात उभे राहून प्रवास करीत होत्या. ...
लहान आर्वी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनांमुळे लहान आर्वीसह परिसरात चोरट्यांबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
House Breaking Case : तो टिटवाळा बनेली या परिसरातील राहणारा असून दोन सहका-यांच्या सहाय्याने तो घरफोडी करायचा. त्याच्याकडून चोरीचे सव्वादोन लाखांचे 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली. ...
घराच्या दाराला गिरमिटने छिद्र पाडून दार उघडल्यानंतर सात दरोडेखोर घरात शिरले. त्यांनी मंगेश तसेच त्यांची पत्नी स्नेहा यांना घातक शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली व ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून नेले. ...