गॅस कटरने एटीएम फोडून २३ लाख लंपास; CCTV कॅमेरेही रासायनिक स्प्रे मारून केले निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 11:12 AM2022-06-09T11:12:01+5:302022-06-09T11:19:13+5:30

याबाबत कामाती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.

Robbery 23 lakh smashed into ATM by gas cutter; CCTV cameras also failed due to chemical spraying | गॅस कटरने एटीएम फोडून २३ लाख लंपास; CCTV कॅमेरेही रासायनिक स्प्रे मारून केले निकामी

गॅस कटरने एटीएम फोडून २३ लाख लंपास; CCTV कॅमेरेही रासायनिक स्प्रे मारून केले निकामी

Next

सोलापूर- सोलापूमधील मोहोळ तालुक्यातील कुरुलमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या एटीएम मशीनचा दरवाजा गैस कटरने उचकटून आतील तब्बल २२ लाख ९९ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. काळ्या रंगाचे जर्किन घातलेल्या आणि चेहरा झाकलेल्या अज्ञात चोरट्याने त्याच्या साथीदारांसह ही धाडसी चोरी केली.

विशेष म्हणजे या चोराने एटीएम फोडण्यापूर्वी एक विशिष्ट रासायनिक स्प्रे वापरून सिसिटीव्ही कॅमेरे निकामी केले आहेत. याबाबत कामाती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.

Web Title: Robbery 23 lakh smashed into ATM by gas cutter; CCTV cameras also failed due to chemical spraying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.