वाहनाजवळ नोटा टाकणे, वाहनांची काच फोडणे, टायर पंक्चर करणे, मोटारसायकलची डिक्की फोडणे अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पदार्फाश मुंढवा पोलिसांनी केला असून १४ जणांना अटक केली आहे़. ...
मोटारचालक गावित यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. चारचाकी अडवून लुटीच्या घटनांपर्यंत आता गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...
दोघा संशियत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते, चॉपर तसेच नायलॉन दोरी व मिरची पूड असे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले. ...
मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयातून ३० किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या बिहारमधील सुबोध सिंह गँगचा आणखी एक सदस्य जरीपटका पोलिसाच्या हाती लागला. ...
झटापटीत दरोडेखोरांनी कोयत्याने वार केल्यामुळे गोकूळ गोडसे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर त्यांच्या पत्नीवर हल्ला चढविल्याने त्यादेखील जखमी झाल्या. ...
साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्जन येथे अज्ञात चोरट्यांनी २४ फेब्रुवारी रोजी रात्री इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून २६ हजार ८00 रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. सोबतच बँकही फोडण्याचा प्रयत्न केला. ...