पेपर विक्रेत्यावर (हॉकर) चाकूहल्ला करून लुटारूंनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रेमदास देवाजी सहारे (वय ५२, रा. नारी रोड, नालंदानगर) जखमी झाले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. ...
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. ...
लुटमारीच्या प्रकरणातील एका आरोपी व्यापाऱ्यास मुंबई पोलिसांनी सीआयएसएफच्या मदतीने विमानतळावर पकडले. त्याच्याजवळून ७ लाख ५६ हजार रुपयेही जप्त करण्यात आले. शब्बन शब्बीर खान (३६) असे आरोपीचे नाव आहे. ...
रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या चकलांबा पोलिसांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांना जेरबंद केले तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. ...