लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

सराफी पेढीचे शटर उचकटून दोन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | robbery at Pimpri : thief ran with 2 lakh's gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराफी पेढीचे शटर उचकटून दोन लाखांचा ऐवज लंपास

सराफी पेढीचे शटर बंद असताना शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने २ लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व मुर्त्या लंपास केल्या. ही घटना गुरुवारी पहाटे दिघी येथे घडली.  ...

अंडी विक्रेता बनला चोर; गुंगीचं औषध देऊन लुटायचा प्रवाशांना  - Marathi News | Egg seller became a thief; The passengers who looted the robber | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडी विक्रेता बनला चोर; गुंगीचं औषध देऊन लुटायचा प्रवाशांना 

रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जगदीश साहू असं त्याचं नाव आहे. तसेच दीपक सोनी आणि साईल खान हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ...

कर्मचाऱ्यानेच सराफाच्या दुकानावर मारला डल्ला  - Marathi News | Employee killed the bullion shop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्मचाऱ्यानेच सराफाच्या दुकानावर मारला डल्ला 

९ जानावोरी रोजी दुकानात घरफोडी करुन चोरट्यांनी दुकानातील साडे दहा लाख रुपयांचे सोन्या - चांदीचे दागीने चोरुन नेले अशी माहिती कर्मचारी संजय दशरथ वाकशे यांनी चोपडा यांना दिली. ...

मागच्या दाराने आले अन् बंगल्यातील दागिण्यांची तिजोरी रिकामी करुन गेले...! - Marathi News | The door came from the back door and emptied the jewels in the bungalow ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागच्या दाराने आले अन् बंगल्यातील दागिण्यांची तिजोरी रिकामी करुन गेले...!

सावरकरनगर येथे राहणारे प्रतिक सुशिल चक्रनारायण यांच्या ३६ क्रमांकाच्या भुखंडावरील शिल्प बंगला कुलूपबंद होता. ...

दरोड्यातील आरोपीस पाच वर्षे कारावासाची शिक्षा - Marathi News |  Five-year imprisonment for riot accused | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दरोड्यातील आरोपीस पाच वर्षे कारावासाची शिक्षा

भाविकांंचे वाहनावर तुफान दगडफेक करून ते अडवून लुटमार करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा अमळनेर न्यायालयाने मंगळवारी ठोठावली. दुसºया आरोपीची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ...

कोयत्याचे वार करुन पतपेढी एजंटची ४५ हजारांची रोकड लुटली - Marathi News | The 45,000 cash looted by the taxpayer by the taxpayer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोयत्याचे वार करुन पतपेढी एजंटची ४५ हजारांची रोकड लुटली

ठाण्यातील शिवकृपा या पेतपेढीचा दैनंदिन ठेव प्रतिनिधी सादीक खान याच्यावर कोयत्याचे वार करुन त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

पारोळ्यात पुजाऱ्याला मारहाण करीत मंदिरातील ऐवज लांबविला - Marathi News |  In the past, the house was stopped by the priest in the parking lot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात पुजाऱ्याला मारहाण करीत मंदिरातील ऐवज लांबविला

पारोळा शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून साने गुरुजी नगरमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यानी बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. तर शहरातील छोटे राममंदिरातील पुजाºयाला मारहाण करून चांदीचे दागिने व पैसे लंपास केल्याची घ ...

माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी फरहीनला मारहाण - Marathi News | Former Cricketer Player Manoj Prabhakar's Wife Actress Farheen Prabhakar Got Beaten By Thak Thak Gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची पत्नी फरहीनला मारहाण

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  ...