लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

सराफा व्यापाऱ्यास लुटणारे जेरबंद - Marathi News | Bastard robbery | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सराफा व्यापाऱ्यास लुटणारे जेरबंद

सराफा पिता-पुत्रास लुटणा-या टोळीतील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून जेरबंद केले ...

मुथूट दरोड्यात वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात - Marathi News |  The truck used in the Muthoot Dock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुथूट दरोड्यात वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात

मागील महिन्यात शुक्रवारी (दि.१४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सोने लूट करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांनी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकला, ...

दरोड्यासाठी घराचे दार पेटवले; जागा झाला म्हणून बेदम मारहाण - Marathi News | The door was opened for the dacoity; Breathable as a place to wake up | Latest beed News at Lokmat.com

बीड :दरोड्यासाठी घराचे दार पेटवले; जागा झाला म्हणून बेदम मारहाण

मागील दीड महिन्यापासून चोरट्यांनी दोन दिवसाआड नांदूरघाटमध्ये थैमान घातले आहे. रात्री तर कहरच केला येथील सुभाष झाडबुके यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्याच्या इराद्याने १० ते १५ दरोडेखोरांनी दार पेटवून तसेच मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली. ...

सिंधी कॅम्पमध्ये घरफोडी; साडेतीन लाखांची रोकड अन् दागिने पळविले - Marathi News | Robbery in sindhi camp Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंधी कॅम्पमध्ये घरफोडी; साडेतीन लाखांची रोकड अन् दागिने पळविले

सिंधी कॅम्पमधील पेन्शनपुरा येथील एका इसमाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री चोरी करून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

सलीम मुल्लाच्या कनेक्शनमधून ३६ लाखांची रोकड जप्त - Marathi News | 36 lakh cash seized from Salim Mullah's connection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलीम मुल्लाच्या कनेक्शनमधून ३६ लाखांची रोकड जप्त

आतापर्यंत ३९ आरोपींना अटक; पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची माहिती ...

सराईत चोरटा गजाआड; बाजारपेठ पोलिसांची कारवाई - Marathi News | police arrested robber; action by bajarpeth police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत चोरटा गजाआड; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

चोरट्याकडून एक लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा  मुद्देमाल जप्त ...

मुंबई व्हाया कोल्हापूर चालकानेच दिली हवाला लुटमारीची टिप  - Marathi News | Mumbai via Kolhapur driver gave a tip to the looters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई व्हाया कोल्हापूर चालकानेच दिली हवाला लुटमारीची टिप 

अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त; चालकासह तिघा आरोपींचा समावेश; एकूण आठ आरोपी ...

धावत्या कारमध्ये मिरची पूड टाकून दोघांना लुटले  - Marathi News | Put the chilli powder in a running car and rob them | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धावत्या कारमध्ये मिरची पूड टाकून दोघांना लुटले 

दुचाकीस्वारांनी कारमधील दोघांना बेदम मारहाण सुद्धा केली ...