मागील दीड महिन्यापासून चोरट्यांनी दोन दिवसाआड नांदूरघाटमध्ये थैमान घातले आहे. रात्री तर कहरच केला येथील सुभाष झाडबुके यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्याच्या इराद्याने १० ते १५ दरोडेखोरांनी दार पेटवून तसेच मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली. ...
सिंधी कॅम्पमधील पेन्शनपुरा येथील एका इसमाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री चोरी करून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
जुगार आणि सट्टा बाजार याीमुळे कर्जबाजारी झालेल्या एका नोकराने मित्रांच्या मदतीने स्वत:वर हल्ला करून मालकाचे १३ लाख ५० हजार रुपये लुटून नेल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी भरदुपारी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या भारतमाता चौकात ही लुटमारीची घटना घड ...