लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

मंदिरातून चांदीचे मुकुट, गदा गेली चोरीला; अनोळखी चोर सीसीटिव्हीत कैद, मालाड पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | The silver crown, the mace was stolen from the temple; Unknown thief caught on CCTV, case filed in Malad police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिरातून चांदीचे मुकुट, गदा गेली चोरीला; अनोळखी चोर सीसीटिव्हीत कैद, मालाड पोलिसात गुन्हा दाखल

तक्रारदार रविकांत दुबे (३५) यांची मसाला आणि पिठाची गिरणी असून ते गोरसवाडी परिसरात असलेल्या छोट्या हनुमान मंदिराची देखरेख करतात. ...

मदत करण्याच्या बहाण्याने बॅगमधून १३ लाखांचे सोने लंपास - Marathi News | 13 lakhs of gold stolen from the bag on the pretext of helping | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मदत करण्याच्या बहाण्याने बॅगमधून १३ लाखांचे सोने लंपास

एसटीतून कमला वाशिम बायपास चौकात उतरून भामटे पसार ...

जुहू बीचच्या समुद्रात पोहणाऱ्या वकिलाची बॅग पळवली; गणवेश,फाईल्स,आयडीसह हजारोंची चोरी - Marathi News | Swimming lawyer's bag stolen from Juhu beach; Thousands stolen including uniforms, files, IDs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुहू बीचच्या समुद्रात पोहणाऱ्या वकिलाची बॅग पळवली; गणवेश,फाईल्स,आयडीसह हजारोंची चोरी

तक्रारदार वकील हे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असल्याची माहिती आहे. ...

भरदिवसा घर फोडले: सुवर्णलंकार व रोकड मिळून १ लाख ७५ हजारांचा ऐवज पळविला - Marathi News | A house was broken into in broad daylight: 1 lakh 75 thousand was stolen along with gold ornaments and cash | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भरदिवसा घर फोडले: सुवर्णलंकार व रोकड मिळून १ लाख ७५ हजारांचा ऐवज पळविला

भांदंसच्या ३८० व ४५४ कलमाखाली मायणा कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. ...

दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरांना अटक; ७७ लाख किमतीचे १११ दुचाकी जप्त - Marathi News | Attal thieves who stole two-wheelers arrested; 111 two-wheelers worth 77 lakh seized in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरांना अटक; ७७ लाख किमतीचे १११ दुचाकी जप्त

विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात केली दुचाकीवाहन चोरी ...

हातचलाखी करून दागिने लांबविणारा सराईत चोरटा जेरबंद; पादचारी नागरिकांना करायचा लक्ष - Marathi News | An inn thief jailed for stealing jewelry by sleight of hand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातचलाखी करून दागिने लांबविणारा सराईत चोरटा जेरबंद; पादचारी नागरिकांना करायचा लक्ष

अफजल बन्ना खान ( वय ४६) रा. पिराणी पाडा, शांतीनगर भिवंडी असे अटक केलेल्या चोरटयाचे नाव आहे. ...

वेस्ट इंडिजच्या क्रिकेटरला हॉटेलबाहेरच लुटले; बंदुकीच्या धाकावर मोबाईल, बॅग लंपास - Marathi News | West Indies cricketer Fabian Allen robbed outside hotel SA20; Mobiles, bags looted at gunpoint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजच्या क्रिकेटरला हॉटेलबाहेरच लुटले; बंदुकीच्या धाकावर मोबाईल, बॅग लंपास

वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने एलेनला काहीही दुखापत झाली नसल्याचे म्हटले आहे. ...

कजगाव येथे दरोडा टाकायला निघालेल्या टोळीला पोलिसांनी पकडले; जिवंत काडतूस, दोन कटर मशीन, कार, दुचाकी जप्त - Marathi News | The police caught the gang that was going to commit a robbery in Kajgaon; Live cartridges, two cutter machines, car, two-wheeler seized | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कजगाव येथे दरोडा टाकायला निघालेल्या टोळीला पोलिसांनी पकडले; जिवंत काडतूस, दोन कटर मशीन, कार, दुचाकी जप्त

याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ...