सातपूर कॉलनीमधील एटीएम यंत्र कापून रोकड असलेला ‘ट्रे’ लंपास करण्याच्या दरोडेखोरांचा डाव नागरिक व बीट मार्शल शरद झोले, दीपक धोंगडे हे डोळ्यांत तेल टाकत गस्तीवर असल्यामुळे त्यांना एटीएम केंद्रात काही तरी अनुचित घडत असल्याचे लक्षात आले. ...
तालुक्यातील सुहागन येथील सराफा व्यापाऱ्यास लुटल्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी वसमत तालुक्यातील हयातनगर येथून एका आरोपीस अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. ...
सकाळी साडेसात वाजता मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. तसेच दौऱ्याच्या पुर्वसंध्येला इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वासननगर भागात महिलेची सोनसाखळी लांबविली. ...