लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

वास्कोतील सेंट तेरेसा विद्यालयात चोरी - Marathi News | Burglary at St. Teresa's School in Wasco | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वास्कोतील सेंट तेरेसा विद्यालयात चोरी

विद्यालयातून १ लाख ३० हजाराची मालमत्ता लंपास ...

दोन तोळे सोन्यासाठी विवाहितेचा छळ; सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Harassment of a married woman for two tolas of gold; A case has been registered against four of the in-laws | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोन तोळे सोन्यासाठी विवाहितेचा छळ; सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे तालुका पोलिस स्टेशनला सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

अमरावती शहरातील चेन स्नॅचिंगच्या सलग तीन घटनेनंतर एका आरोपीला अटक - Marathi News | One accused arrested after three consecutive incidents of chain snatching in Amravati city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावती शहरातील चेन स्नॅचिंगच्या सलग तीन घटनेनंतर एका आरोपीला अटक

अमरावती शहरातील 20 फेब्रुवारीला फेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. ...

मालकाने केला ट्रक चोरीचा बनाव; मालट्रकसह एक कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | The owner faked the theft of the truck; 1 crore 89 lakh worth of goods seized including goods truck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालकाने केला ट्रक चोरीचा बनाव; मालट्रकसह एक कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी ट्रक मालकासह चालकाला आणि ट्रक विकत घेणाऱ्या अशा तिघांविरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ...

एसटीतून १८ लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आराेपीला बेड्या - Marathi News | man arrested from haryana for stealing jewelerry worth 18 lakhs from ST bus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटीतून १८ लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आराेपीला बेड्या

हरियाणातून केली अटक; ‘एसपी’ बच्चन सिंह यांची माहिती ...

गाडीतून लाखो रूपयांची बॅग पळवणारे तीन आरोपींना गुजरातमधून अटक - Marathi News | Three accused who stole a bag worth lakhs of rupees from the car were arrested from Gujarat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गाडीतून लाखो रूपयांची बॅग पळवणारे तीन आरोपींना गुजरातमधून अटक

या आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेल्या रकमेपैकी ९ लाख ५ हजारांची रोख रक्कम हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे. ...

सासऱ्याकडे गेलेल्या व्यक्तीचे १.९७ लाखाचे दागीने लंपास - Marathi News | 1.97 lakhs of jewelery of a person who went to his father-in-law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासऱ्याकडे गेलेल्या व्यक्तीचे १.९७ लाखाचे दागीने लंपास

नागपूर : घराला कुलुप लाऊन सासऱ्याच्या घरी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १.९७ लाखाचे सोन्याचे दागीने अज्ञात आरोपीने पळविले. ही घटना ... ...

पतसंस्थेच्या कॅशियरला पिस्तुलाचा धाक दाखवून ३९ लाखांची रक्कम लुटली - Marathi News | A cashier of a credit institution was robbed of an amount of 39 lakhs at gunpoint | Latest beed News at Lokmat.com

बीड :पतसंस्थेच्या कॅशियरला पिस्तुलाचा धाक दाखवून ३९ लाखांची रक्कम लुटली

अंबाजोगाईत भरवस्तीत घडलेला प्रकार  ...