पर्यटन आणि देवदर्शनासाठी मुंबई येथून आलेल्या पर्यटकांच्या इर्टिगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ८ लाख ७१ हजारांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेल्याची घटना भावली धरण परिसरात शुक्र वारी दुपारी ४ वाजता घडली. इगतपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्य ...
पोलिसांना नांदा शिवारात बेवारस स्थितीत एक कंटेनर आढळून आला. प्रत्यक्ष पाहणीत त्याचे ‘लॉक’ तुटले असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती त्या कंटेनरमध्ये सिगारेट पाकिटे वाहून नेली जात होती. ...
केअरटेकर महिलेनेच या बांगड्या चोरल्या असून तिनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कर्जबाजारी झाले असल्याने ते फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी चोरी केल्याचे केअरटेकर महिलेने पोलिसांना सांगितले. ...