पोलिसांना त्यांच्याकडून एका गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे, धारदार मोठा सुरा, लोखंडी पोपट पान्हा, स्कू्र-ड्रायव्हर, लोखंडी मोठी कटावणी, नायलॉन दोरी यांसारखी घरफोडीसाठी लागणारी व प्राणघातक हत्यारे मिळून आली ...
नाशिक शहरात दिवसेंदिवस घरफो़ड़्य़ांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, शहरातील विविध भागात बंद घरांचे कुलुप तोडून घरातील सोने चांदिच्या दागिन्यांची लूट होत असताना पोलिसांकडून चोरट्यांवर कारवाई होत नसल्याने वेगवेगळ्या भागातील भुरट्या चोरांचे धाडस वाढले असून त ...
आयुक्तालयासह सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या ‘आनंदव्हिला’ बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दागिने, रोकड असलेली गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी हातोहात पळविली. या घरफोडीत सुमारे ५० लाखांचे दागिने व एक लाखाची रोकड असा एकूण ५१ लाखांचा ऐवज ...
चाकूच्या धाकावर शेतकऱ्याला लुटणाऱ्या एका कुख्यात गुंडाच्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या १२ तासात छडा लावला. दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन असल्यामुळे तिघांना ताब्यात घेऊन त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. ...