ठाण्यात आकाश वर्मा (१८) या रेल्वे प्रवाशाचा गळा आवळून दोघांनी मोबाईलची जबरी चोरी केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर घडली. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. ...
वाहनात डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या एका ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून तीन लुटारूंनी त्याला गंभीर जखमी केले. यानंतर लुटारूंनी त्याच्या जवळचे चार हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून नेला. ...
ठोस रक्कम हाती न लागल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी एका सालगड्याला थेट विहिरीत फेकून दिले. मात्र त्याला पोहता येत असल्याने त्याचा कसाबसा जीव वाचला. दरोडेखोरांनी एका खोलीत ठेवलेला कडबासुद्धा बाहेर फेकून दिले. मात्र तेथेही त्यांना काहीच मिळाले नाही. रा ...