प्रियकरासोबत पळालेल्या पत्नीची पोलिसात तक्रार केल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने आपल्या हस्तकामार्फत तक्रारकर्त्या युवकाचे अपहरण केले. मारहाण करून जवळील १० हजाराची रक्कम हिसकावल्याची घटना घडली. ...
जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार जामिनावर बाहेर आला आणि काही वर्षानंतर तो चोरीच्या गुन्ह्यासाठी एका घरात शिरला. तिथल्या ५७ वर्षीय महिलेचा खून करून तिच्यासोबत बलात्काराची घृणास्पद घटना घडवून आणली आणि तिच्या गुप्तांगात तेलाची काचेची बाटली घुसवली. ...
पोलिसांची गाडी जवळ येत असल्याचे बघून या दोघांनी पळण्यास सुरूवात केली. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रकचालकाकडे विचारणा केली असता त्याने पैसे घेऊन मारहाण करून दोघे पळून गेल्याचे सांगितले. ...
मिरजगाव शहरातील मध्यवस्तीतील शिंगवी कॉलनीत राहणा-या एका वकिलाच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी वकिलाच्या गळ्याला तलवार लावून घरातील तीन लाख रुपयांचा सोन्या, चांदीचा ऐवज लुटून नेला आहे. ...