लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

दोन अजब मोटारसायकल चोरांना अटक; १० मोटार सायकल  आणि १ रिक्षा हस्तगत - Marathi News | Two unidentified motorcycle thieves arrested; 10 motor cycle and 1 rickshaw capture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन अजब मोटारसायकल चोरांना अटक; १० मोटार सायकल  आणि १ रिक्षा हस्तगत

त्यांच्याकडून तब्बल 10 मोटारसायकल आणि एक रिक्षा जप्त केल्या असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. ...

नांदेडच्या भाग्यनगरमध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | robbery in Nanded's Bhagyanagar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या भाग्यनगरमध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये आज पहाटे घरफोडी झाली. ...

भांडुपमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत सहा दुकाने फोडली - Marathi News | robbery in six shops in bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत सहा दुकाने फोडली

भांडुप पश्चिमेकडील भट्टीपाडा परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल सहा दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. ...

गुन्ह्यांचे अर्धशतक केल्याचा मला अभिमान आहे, आरोपीचे न्यायालयात वक्तव्य  - Marathi News | I am proud of the crime of half-centuries, the statement of the accused in the court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्ह्यांचे अर्धशतक केल्याचा मला अभिमान आहे, आरोपीचे न्यायालयात वक्तव्य 

निर्लज्जपणे "मला माझ्या ५० व्या चोरीचा अभिमान असल्याचे" सांगितले. या आरोपीला न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनेकदा पोलिसांनी त्याच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे ...

२० दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केले अटक   - Marathi News | 20 arrested for stealing a two-wheeler stolen serai thieves from the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केले अटक  

देवेंद्र चाळके (वय २२) असं या आरोपीचे नाव असून पोलिसांना त्याने आतापर्यंत २० दुचाकी चोरल्याची कबूली दिली आहे. यातील ५ चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.  ...

पाथरीमध्ये एकाच रात्री तीन घरात चोरी; साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास  - Marathi News | robbery in three houses in one night at pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीमध्ये एकाच रात्री तीन घरात चोरी; साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास 

शहरातील माळीवाडा भागातील नाईक गल्लीतील तीन घरात  धाडसी चोरीची घटना आज पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घडली. ...

लुटमारीतील तीन आरोपींना यवतमाळ जिल्ह्यातून केले जेरबंद - Marathi News | Three accused of the robbery have been robbed from Yavatmal district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लुटमारीतील तीन आरोपींना यवतमाळ जिल्ह्यातून केले जेरबंद

सोने देण्याची लालूच दाखवून एकास तलवारीच्या धाकावर लुटल्याची घटना हिंगोली- रिसोड रोडवरील उमरा पाटीजवळ २५ सप्टेंबर रोजी घडली होती. ...

पोलिसांनी मुसक्या आवळल्या, बंद दुकाने अन् घरफोडी करणारी गँग अटकेत - Marathi News | Hanging off the shops and street collapses, the gang stole | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी मुसक्या आवळल्या, बंद दुकाने अन् घरफोडी करणारी गँग अटकेत

पोलिसांनी सापळा लावून सलीम गोहर शेख, मजबूर इस्त्राईल शेख, सैदुल नुरेसलाम शेख, रहमान सजामन शेख या चौघांना पकडले. त्यांच्याकडे घरफोडी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि नऊ हजाराची रोकड सापडली. ...