सुरुवातीलाच तिने अंगठ्या पाहण्यासाठी घेतल्या आणि त्यातील काही अंगठ्या हातचलाखीने उजव्या हातात लपवल्या. मात्र, दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने या चोरट्या महिलेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
अंगझडती घेतली असता पोलिसांना धारधार २७ सेंमी लांबीचा मोठा सूरा, गावठी पिस्तूल, सहा जीवंत काडतूसे, मोबाईल, मोटारसायकल, रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत चौघांच्या मुसक्या बांधल्या ...
चालत्या रिक्षातून वृद्धेची पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न दोन मोटरसायकलस्वारांनी रविवारी (28 ऑक्टोबर) रात्री केला. या खेचाखेचीत रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षाच उलटली. ...
मुकेश बुखार असं या कुरिअर बॉयचं नाव आहे. मुकेश हा मुंबई विमानतळावर एक कुरिअर आणण्यासाठी गेला होता.विमानतळावरून त्याने कुरिअर ताब्यात घेतले आणि तो पुन्हा लोअर परेल येथे येण्यासाठी निघाला होता. अशातच रस्त्यात त्याचा पाटलाग करणाऱ्या दोघांनी मुकेशवर चाकू ...
या दुकानातील स्कूल, कॉलेज बॅग आणि सॅग अशा एकूण 580 बॅगा 10 गोण्यांमध्ये बांधून ठेवल्या व दुकानाचे शटर बंद करून गेले. रात्रीच्या वेळी पायधुनी परिसरात पोलिसांची गस्त असल्याने चोरटे दुसऱ्या दिवशी रविवारी सकळी 8 वाजताच्या सुमारास पुन्हा दुकानात आले व बॅग ...
सत्र न्यायालयाने जबरी चोरीच्या प्रकरणावर केवळ सात दिवसांत निर्णय दिला. प्रकरणातील आरोपीला बुधवारी दोन वर्षे कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश बी. जी. तारे यांनी हा निर्णय दिला. ...