पहाटेच्या वेळी चालक झोपेत असल्याची संधी साधत मीरा रोडच्या दोघा लुटारुंनी शनिवारी पहाटे एका पिकअप गाडीतील ६० हजाराच्या मालावर डल्ला मारला होता. कासारवडवली पोलिसांनी अवघ्या २४ तासातच यातील महमद बिलाल खान या चोरटयाला रिक्षासहित अटक केली आहे. ...
टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी परिमंडळ १ चे पोलीस आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी पोलिसांचे एक पथक बनविले. या पथकाने सक्रिय टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी फरार आहे. या कारवाईमुळे ठाण्यातील १० घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. ...
यासाठी पोलिसांनी २८ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. आरोपी सतीश किशोर राऊत (वय २८) मैत्रिणीला भेटण्यास आला असताना सहार गाव येथून पोलिसांनी अटक केली. ...
ठाणे पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना शाश्वती नसलेली गोष्ट साध्य करून दाखवली असल्याचे ठाण्याच्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस स्वामी यांनी सांगितले. ...