अंबड पोलीस ठाणे हद्दीत उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी (दि.१४) सहा संशयित दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढविला होता. या हल्ल्याप्रसंगी दरोडेखोरांना विरोध करणारा धाडसी कर्मचारी साजू सॅम्युअलचा बळी गेला. ...
रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. ...
स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड लुटून नेणाऱ्या तीन अल्पवयीन दरोडेखोरांसह पाच जणांना अटक करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. ...
स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी अडीच लाखांची रोकड लुटून नेली. लकडगंजमधील वर्दळीच्या जलाराम मंदिरानजीक गुरुवारी भरदुपारी ही घटना घडली. यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...