लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

धावत्या कारमध्ये मिरची पूड टाकून दोघांना लुटले  - Marathi News | Put the chilli powder in a running car and rob them | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धावत्या कारमध्ये मिरची पूड टाकून दोघांना लुटले 

दुचाकीस्वारांनी कारमधील दोघांना बेदम मारहाण सुद्धा केली ...

सॅम्युअलला पोलिसांचा अनोखा ‘सॅल्यूट’ - Marathi News |  Samulal's unique 'salute' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सॅम्युअलला पोलिसांचा अनोखा ‘सॅल्यूट’

जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाऱ्या मुथूट फायनान्स कार्यालयाचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलने (२९, रा. मूळ केरळ) शौर्यपूर्ण कामगिरी बजावली. ...

नोकरच निघाला १३ लाखांच्या लुटमारीचा सूत्रधार - Marathi News | The Rs 13 lakh robbery detected,employee turned robber | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोकरच निघाला १३ लाखांच्या लुटमारीचा सूत्रधार

जुगार आणि सट्टा बाजार याीमुळे कर्जबाजारी झालेल्या एका नोकराने मित्रांच्या मदतीने स्वत:वर हल्ला करून मालकाचे १३ लाख ५० हजार रुपये लुटून नेल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी भरदुपारी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या भारतमाता चौकात ही लुटमारीची घटना घड ...

साजू सॅम्युअलच्या शौर्याला नाशिक पोलिसांचा ‘सॅल्यूट’ - Marathi News | Saju Samual brave Nashik Police's 'Salute' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साजू सॅम्युअलच्या शौर्याला नाशिक पोलिसांचा ‘सॅल्यूट’

सॅम्युअलच्या धाडसाचे कौतुक करत शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला मिळालेली प्रत्येकी ७० हजार असे एकूण दोन लाख दहा हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम सॅम्यूअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचे सहायक आयुक्त रमेश पाटील यांनी जाहीर केले. ...

सहा राज्यांतून शंभर किलो सोने लूटणारा कुख्यात सुबोधसिंग नाशिकच्या दरोड्याचा मास्टरमाइंड - Marathi News | The mastermind of the notorious Subodh Singh Nashik's robbery robbed of six kg of gold from six states | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा राज्यांतून शंभर किलो सोने लूटणारा कुख्यात सुबोधसिंग नाशिकच्या दरोड्याचा मास्टरमाइंड

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील कुख्यात गुंड सुबोधसिंग उंटवाडी ‘मुथूट’ दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सुबोधसिंग सध्या तुरुंगात असला तरी त्याने तुरुंगातून त्याच्या हस्तकांच्या टोळीशी ...

‘साजू सॅम्युअल’ला ठार मारणाऱ्या कुख्यात दरोडेखोराच्या बांधल्या मुसक्या - Marathi News | The bombs created by the notorious robber who killed 'Saju Samuel' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘साजू सॅम्युअल’ला ठार मारणाऱ्या कुख्यात दरोडेखोराच्या बांधल्या मुसक्या

साजू सॅम्युअल या धाडसी कर्मचाऱ्याचा प्रतिकार रोखण्यासाठी तीन गोळ्या झाडून त्यास ठार मारल्याची कबुली परमेंदर सिंग याने दिल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

रेल्वेत चोरट्यांनी बुलडाण्यातील तीन आमदारांंना लुटलं - Marathi News | shivsena and congress mla looted in the train while | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेत चोरट्यांनी बुलडाण्यातील तीन आमदारांंना लुटलं

सर्व सामान्य प्रवाशांच्या सामानाची चोरी होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, यावेळी चोरांनी चक्क आमदारांनाच लुटले असल्याची घटना समोर आली आहे. ...

‘मुथूट’ दरोड्यातील म्होरक्याला ठोकल्या बेड्या - Marathi News | 'Muthoot' chorus detained in a dock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मुथूट’ दरोड्यातील म्होरक्याला ठोकल्या बेड्या

उंटवाडी येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दहा दिवसांपूर्वी भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न परराज्यांमधील सराईत गुंडांच्या टोळीने केला. यावेळी गोळीबार करत संशयितांनी प्रतिकार करणाऱ्या धाडसी कर्मचाºयाला ठार मारले. ...